Tuesday, 26 July 2016

pdf बनविणे

*पीडीएफ *बनवणे*

WPS प्रमाणे Whats app , Hike वरील महत्वाची माहिती वा दीर्घ लेख,कथा ,कादंबरीचे  भाग,txt Files , सेव्ह करा, प्रींट करा ,Pdf बनवा Better diary appच्या साह्याने

App चे नाव:- *Better*  *Diary* *app*

साईझ:-  फक्त 5.1 mb

लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.anttek.diary

��1)प्रथम प्ले स्टोअरवरून बेटर डायरीapp घ्या,इंस्टाॅल करा .

��२)पाहीजे असलेला मजकूर अगर त्याचे सलग भाग, दीर्घ लेख,कथा कादंबरीचे सलग भाग  whatsapp, Hike वरील मजकूर, लेख ओपन करा.सिलेक्ट करा,काॅपी करा.

��3)तिथून बॅक ने मागे जात जात मेनूवर या Better diary appओपन करा .

��4)पेजचे दोन भाग शिर्षक व मजकूर दिसतील.पैकी मजकूराच्या मोकळ्या जागी टच करा .कर्सर दिसेल .

��5) तेथे बोटाने स्पर्श करून ठेवल्यास पेस्ट आॅप्शन येतो .तेथे बोटाने टच करा मजकूर पेस्ट होईल.

6)लेखाला शिर्षकाचे जागीसोईने  नाव द्या.

��7)✔ अशा चिन्हाला
स्पर्श करा मजकूर सेव्ह होईल .

��8)आता तेथेच  ऊजवीकडे वर कोपर्यात तीन टिंबाच्या रेषा दिसतील ,तेथे बोटाने स्पर्श करा .

��9)Print  share हेआॅप्शन दिसेल. तेथे टच करा.

��10)प्रींटची फ्रेम तयार होईल.फ्रेमच्या वर उजवीकडे pdf अक्षरे दिसतील तेथे बोट लावा मजकूराची  pdf तयार होईल .

��11)पीडीएफ कुठे सेव्ह करायची याचे आॅप्शन येतील तेथेफोन वा कार्ड मेमरी निवडा सोयीचा फोल्डर निवडा .

ग्रेट...!

आपली pdf फाइल सेव्ह होईल.

या app च्या मदतीने वर्ड नोट्स, इमेज नोट्स देखील तयार करता येतात.
*धन्यवाद*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
     ���संकलन���
mp nagrale