🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आठवडयाचा उपक्रम*
*दि २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवाऱी*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
. वेळ ७ ते १०
*♻ *एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करणे*...
जसे -अहमदनगर :-- अहमद, नगर , गर ,मगर , अमर, नहर , दर , नर ,हद वगैरे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
१)वातावरण- वरण , ताव,तार ,रण ,वर ,वण , वाण ,ताण
वार ,वावर ,रवा ,वणवा ,वरता ,तारण
2) करारीपणा-करारी ,पणा ,परी
******** रीणा ,करा ,करी ,
कराप ,कणा
3)सदसदविवेकबुद्धी - सदसद,
**************- विवेक ,बुद्धी
वीस ,विक ,वेस ,द्वीध्दी ,सवी ,दस ,
सकस ,वेद ,कवेस ,बुक इत्यादि
🌹🙏🙏🌹
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰शब्दांकन/संकलन🔰
*नाव: -*मीनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा -सुकळी
ता.जि.वाशिम
© *सदस्या राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुह*
🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂
No comments:
Post a Comment