Friday, 31 December 2021
जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन
Tuesday, 28 December 2021
वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन
Friday, 3 December 2021
बापलेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*
Thursday, 21 October 2021
गोंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी मा.राजेशजी खवले साहेब यांचे समाजासाठी करू काही या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान
https://youtu.be/h9O1rJ6UBsM
Saturday, 16 October 2021
मिनाक्षी पांडुरंग नागराळे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित
जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न
Sunday, 19 September 2021
सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे मी संदर्भ पोखरतोय
Saturday, 18 September 2021
वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
Wednesday, 8 September 2021
मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे कोवीड योध्दा म्हणून सन्मानित...
Saturday, 28 August 2021
बालकांच्या सकस बुध्दीचा आहार म्हणजे-'नभाची कोडी'(विज्ञानाधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)
*बालकांच्या बुद्धीचा सकस आहार म्हणजे- नभाची कोडी(विज्ञानधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)*
मुलांना कोडी खूप आवडतात. बालपणी मुलांची बुद्धी फार तल्लख व फार चिकित्सक असते. आपल्या आजूबाजूला शेजारीपाजारी एखादे लहान मूल असते. त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की लहान मुलं खूप प्रश्न विचारतात व घरातील आई-बाबांना भंडावून सोडतात. का? असेच का? तसेच का? असे का नाही? तसे का नाही? कुठे गेला ? केंव्हा येणार? अशा प्रश्नांची मालिका सुरूच असते. काही लहान लहान मुलं तर आकाशातला चंद्रच मागतात. मग आई त्याची समजूत काढते. तो चांदोमामा आहे.आपल्यापासून खूप दूर असतो तेवढ्या लहानपणापासून चंद्र, चांदण्या,आभाळ, ढग, पाऊस, दिवस-रात्र यांच्याविषयी उत्सुकता वाढायला लागते. त्यात मुलांना खेळ, गाणी,गोष्टी,कोडी तर फारच आवडतात.अशाच विज्ञानाधारित कोड्यांची मेजवानी म्हणजे- नभाची कोडी.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील लेखक, कवी,प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचा नुकताच प्रकाशित झालेला कोड्यांचा बाल काव्यसंग्रह नभाची कोडी हा बाल काव्यसंग्रह वाचनात आला.या पुस्तकाचे मुखपृष्ठ बाल मनाला आकर्षित करणारे असून विद्यार्थ्यांची वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारे देखणे मुखपृष्ठ आहे. प्रत्येक पानावर बालकांच्या चित्रासह आश्चर्य दाखवणारे, उत्साहवर्धक,मनोवेधक चित्रे रेखाटली आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन श्री राजू बर्वे पुणे यांनी दिलिपराज प्रकाशन द्वारा केले आहे.याची प्रथमावृत्ती ५ऑगस्ट २०२१ ला प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाला प्रस्तावना प्राध्यापक, डॉ.राणे अंबरनाथ यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक डॉ.किसन पाटील जळगाव यांनी केली आहे. या पुस्तकाची किंमत 120 रुपये असली तरी यातल्या कोडे कविता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस वाढवणाऱ्या आहेत.
'नभाची कोडी' या पुस्तकातील सर्वच कविता कवितेचा हात धरून विज्ञानाकडे नेणाऱ्या आहेत. ज्ञानदायी आहेत. सर्व कविता या भूगोल व खगोल शास्त्राची ओळख करून देणार्या आहेत. प्रत्येक कवितेत तालबद्ध, रंजकता उत्सुकता व उत्साह भरभरून भरलेला आहे. मुलांना कल्पनाशक्तीच्या जगात घेऊन जाणार्या रहस्यमय कविता मुलांना खूप आवडतात. या पुस्तकातील भाषा कवी देवबा पाटील यांनी आकलनसुलभ, सहजरित्या, साधी, सरळ, सोपी भाषा वापरली असल्यामुळे अतिशय मनोरंजक व उत्साह वाढवणार्या या सर्वच कविता आहेत. यातल्या बर्याच कविता मोठ्यांच्या ज्ञानात भर घालणा-या आहेत.
खांब नाही
सरी नाही
दांडे नाही
टेके नाही
खाली मुळीच
पडत नाही
वर जाता
वरच जाई
आदी नाही
अंत नाही
ग्रहताऱ्यांनी
व्यापून राही
निळा निळा
त्याचा रंग
ओळखा तयास
होऊन दंग....!!
बालमनाचा उत्साह व उत्सुकता वाढवणारी कोडी मुलांना शेवटपर्यंत कोड्यात टाकणारे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन बुद्धीचा कस वाढवणारी आहेत.विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून कुतूहल वाढवणाऱ्या बालकविता प्राध्यापक देवपा पाटील यांनी रचल्या आहेत. प्राध्यापक देवबा पाटील हे प्राध्यापक असले तरी लहान मुलांना समजतील अशा बालकथा व बाल कवितांचे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. प्राध्यापक देवबा पाटील हे खरे तर विज्ञानाचे शिक्षक परंतु लहान मुलांच्या प्रति त्यांचा असलेला लळा वाचकास दिसून येतो. प्राध्यापक देवबा पाटील यांची 'धाडसी राम' ही कादंबरी खूप वाचनीय व प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे 'नभाची कोडी' हा विज्ञानाधारित कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या अत्यंत उपयोगी आहे. 'नभाची कोडी' या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, चंद्र, पृथ्वी, आभाळ,संधिप्रकाश, वारा, पाऊस, गारा, इंद्रधनुष्य, ढगफुटी,उल्का, धूमकेतू, चांदण्या, सौर ऊर्जा, कृत्रिम उपग्रह, इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रत्येक कविता अतिशय मनोरंजक असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करणारी आहे. या नभाची कोडी या काव्यसंग्रहामध्ये एकूण 23 कोडे कवितेच्या रुपात प्राध्यापक देवबा पाटील यांनी रचली आहेत.शेवटी प्रत्येक कोडे कवितेची उत्तरे शेवटच्या पानावर दिली आहेत.
प्राध्यापक देवबा पाटील यांची आज पर्यंत एकूण 53 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या विविध पुस्तकांना अनेक पुरस्कार आज पर्यंत मिळाले असून त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असतात.नभाची कोडी हा कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर घालणारा असल्याने प्रत्येक घरात, प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच आहे.
प्राध्यापक देवबा पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....
समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
पीन ४४४५०५
मो.९७६७६६३२५७
Wednesday, 4 August 2021
रोमन अंक 101 ते 200
101=CI
102=CII
103=CIII
104=CIV
105=CV
106=CVI
107=CVII
108=CVIII
109=CIX
110=CX
111=CXI
112=CXII
113=CXIII
114=CXIV
115=CXV
116=CXVI
117=CXVII
118=CXVIII
119=CXIX
120=CXX
121=CXXI
122=CXXII
123=CXXIII
124=CXXIV
125=CXXV
126=CXXVI
127=CXXVII
128=CXXVIII
129=CXXIX
130=CXXX
131=CXXXI
132=CXXXII
133=CXXXIII
134=CXXXIV
135=CXXXV
136=CXXXVI
137=CXXXVII
138=CXXXVIII
139=CXXXIX
140=CXL
141=CXLI
142=CXLII
143=CXLIII
144=CXLIV
145=CXLV
146=CXLVI
147=CXLVII
148=CXLVIII
149=CXLIX
150=CL
151=CLI
152=CLII
153=CLIII
154=CLIV
155=CLV
156=CLVI
157=CLVII
158=CLVIII
159=CLIX
160=CLX
161=CLXI
162=CLXII
163=CLXIII
164=CLXIV
165=CLXV
166=CLXVI
167=CLXVII
168=CLXVIII
169=CLXIX
170=CLXX
171=CLXXI
172=CLXXII
173=CLXXIII
174=CLXXIV
175=CLXXV
176=CLXXVI
177=CLXXVII
178=CLXXVIII
179=CLXXIX
180=CLXXX
181=CLXXXI
182=CLXXXII
183=CLXXXIII
184=CLXXXIV
185=CLXXXV
186=CLXXXVI
187=CLXXXVII
188=CLXXXVIII
189=CLXXXIX
190=CXC
191=CXCI
192=CXCII
193=CXCIII
194=CXCIV
195=CXCV
196=CXCVI
197=CXCVII
198=CXCVIII
199=CXCIX
200=CC
रोमन अंक १०० ते. २००
