Thursday, 13 April 2017
My zp school.sukali....washim
My zp school.sukali....washim
Wednesday, 5 April 2017
इयत्ता 5 वी...उपक्रम /प्रकल्प यादी
इयत्ता - ५ वी
विषय - मराठी प्रकल्प / उपक्रम यादी
1) परिसरातील लोकगीतांचा संग्रह करणे
2) वर्तमानपत्रे व मासिकांतील चित्रकथांचा संग्रह करणे
3) आपत्ती व्यवस्था पण आधारित वर्तमानपत्रातील कात्रणे गोळा करणे
4) स्वच्छताविषयक सूचनापाट्या व घोषवाक्ये तयार करणे
5) थोरांचे जीवनप्रसंग संकलित करणे
6) "शेतीची काम " या विषयावर आधारित चित्रसंग्रह तयार करणे
7) "पाणी "या विषयावर आधारित कात्रण संग्रह करणे
8) पाण्याची बचत या विषयावर घोषवाक्ये तयार करणे
9) ५ सणांविषयी माहिती गोळा करणे
10) अवयवांवर आधारित म्हणींचा संग्रह करा व लिहा
11) जुन्या , फाटक्या , कपड्यांपासून दोरी, पायपुसणी तयार करणे
12) तुम्ही वाचलेल्या पुस्तकांवर आधारित टिपण्णी करा
13) सण, पक्षी, प्राणी यांच्यावर आधारित कविता मिळवा व संग्रह करणे
14) विविध घरांची, इमारतींची चित्रे गोळा करणे
15) विविध सणांवर आधारित गाण्यांचा संग्रह करणे
16) पाच किटकांची चित्रे गोळा करून माहिती लिहा
17) संतांचे अभंग संग्रह करा
18) पाच खेळाडुंविषयी माहिती लिहा.
19) सागरी जहाज व होडींच्या चित्रांचा संग्रह करणे
20) शैक्षणिक बातम्यांचा संग्रह करणे
21) आपल्या परिसरात आढळ्णाय्रा पाळीव प्राण्याची चित्रे गोळा करणे व माहिती संकलीत करणे.
22)भाषा बोलताना वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्द यांचा संग्रह करणे.
23) विविध खेळाची माहीती व खेळाडू ची माहीती जमा करणे.
24) मराठी साहित्यीक लेखक कवी यांच्या पुस्तकांचा संग्रह करणे
25) प्रमाण व बोलीभाषेतील शब्द संकलित करणे
26) जोड़ शब्द महासंग्रह करणे अप्रगत मुलांसाठी
27) देशासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांची माहीती गोळा करणे
28) शब्द एक पण दोन अर्थ अशा शब्दांची माहिती गोळा करणे
29) वाक्यप्रचाराचा संग्रह करणे
30) बोधकथा सुविचार यांचा संग्रह करणे
31) सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे.
32) मराठी साहित्यिकांचे पूर्ण नाव व टोपननावांचे संकलन.
33) विरामचिन्हे व त्याचा अचूक वापर याविषयी माहिती मिळवून संकलन करणे.
34) लेखनाचा वेग टप्प्याटप्याने वाढवत नेऊन हस्ताक्षरातील फरकाचे निरीक्षण करणे(किमान 10 पाने दररोज 1पान)
35) अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे
36) विविध सणांची माहिती संकलित करणे
37) प्रश्न तयार करणे
38) नातेवाईकांची मुलाखत घेणे
39) विषयावर शब्द व वाक्ये तयार करणे
संवाद व नाटीका तयार करणे
कृती युक्त
40)आपले मित्र व त्यांचे चांगले गुण स्वभाव यांची यादी करणे.
41) आपल्या वर्गातील वस्तूची निर्मिती व वापर यांची माहिती गोळा करणे
42) ई-पुस्तकांचा संग्रह करा.
43)सूतळीपासून गोंडे तयार करणे.
44)पायपूसणी तयार करणे.
45)सूतळ्या पासून चित्रे तयार करा.
46)जोडशब्दांचा संग्रहवही करा.
47)मराठी कोडी ओळखा पाहू.वर्तमानपत्रातील कात्रणे
48)वर्तमानपत्रातील जाहिरातींचा कात्रणांचा संग्रह करा.
49)शाळेचे किंवा परिसराचे एका दिवसातील घडलेल्या घटनांचे वृतांत आपले वृत्तपत्र म्हणून तयार करा.
50)विनोदी लेखकांची माहिती मिळवा.
51)समाजसुधारकांची माहिती गोळा करा.
52)बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा.
53)होळी सणासंबंधीच्या कवितांचा संग्रह करा.
कु:मीनाताई पांडुरंग नागराळे
zp school sukali
Tq ,dist :वाशिम