*पीडीएफ *बनवणे*
WPS प्रमाणे Whats app , Hike वरील महत्वाची माहिती वा दीर्घ लेख,कथा ,कादंबरीचे भाग,txt Files , सेव्ह करा, प्रींट करा ,Pdf बनवा Better diary appच्या साह्याने
App चे नाव:- *Better* *Diary* *app*
साईझ:- फक्त 5.1 mb
लिंक:- https://play.google.com/store/apps/details?id=com.anttek.diary
1)प्रथम प्ले स्टोअरवरून बेटर डायरीapp घ्या,इंस्टाॅल करा .
२)पाहीजे असलेला मजकूर अगर त्याचे सलग भाग, दीर्घ लेख,कथा कादंबरीचे सलग भाग whatsapp, Hike वरील मजकूर, लेख ओपन करा.सिलेक्ट करा,काॅपी करा.
3)तिथून बॅक ने मागे जात जात मेनूवर या Better diary appओपन करा .
4)पेजचे दोन भाग शिर्षक व मजकूर दिसतील.पैकी मजकूराच्या मोकळ्या जागी टच करा .कर्सर दिसेल .
5) तेथे बोटाने स्पर्श करून ठेवल्यास पेस्ट आॅप्शन येतो .तेथे बोटाने टच करा मजकूर पेस्ट होईल.
6)लेखाला शिर्षकाचे जागीसोईने नाव द्या.
7)✔ अशा चिन्हाला
स्पर्श करा मजकूर सेव्ह होईल .
8)आता तेथेच ऊजवीकडे वर कोपर्यात तीन टिंबाच्या रेषा दिसतील ,तेथे बोटाने स्पर्श करा .
9)Print share हेआॅप्शन दिसेल. तेथे टच करा.
10)प्रींटची फ्रेम तयार होईल.फ्रेमच्या वर उजवीकडे pdf अक्षरे दिसतील तेथे बोट लावा मजकूराची pdf तयार होईल .
11)पीडीएफ कुठे सेव्ह करायची याचे आॅप्शन येतील तेथेफोन वा कार्ड मेमरी निवडा सोयीचा फोल्डर निवडा .
ग्रेट...!
आपली pdf फाइल सेव्ह होईल.
या app च्या मदतीने वर्ड नोट्स, इमेज नोट्स देखील तयार करता येतात.
*धन्यवाद*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
संकलन
mp nagrale
No comments:
Post a Comment