उपक्रमशील व तंत्रस्नेही असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील मिनाक्षी नागराळे मॅडम यांना जिल्हास्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये
१ ली ते २ री- गणित - प्रथम
६ ते ८ वी गणित - द्वितीय
६ ते ८ वी इंग्रजी - तृतीय
६ ते ८ वी विज्ञान- द्वितीय
६ ते ८ वी. सा.शास्त्र.तृतीय
११ वी १२. भाषा. द्वितीय
तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मिनाक्षी नागराळे मॅडम
१ ते २ री भाषा. प्रथम
१ ते २ री. गणित. द्वितीय
१ ते २ री इंग्रजी. तृतीय
३ ते ५ वी. भाषा. प्रथम
३ ते ५ वी. गणित. प्रथम
३ ते ५ वी इंग्रजी. प्रथम
६ ते ८ वी. भाषा. प्रथम
६ ते ८ वी. गणित. प्रथम
६ ते ८ वी. इंग्रजी द्वितीय
६ ते ८ वी. विज्ञान. प्रथम
६ ते ८ वी. सा.शास्र प्रथम
*असे तब्बल ११ वेळा तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत यशस्वी झाले याचा आम्हांला मनस्वी आनंद होत आहे...
*मिनाक्षी नागराळे मॅडमचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐मॅडम आम्हांला तुमचा सार्थ अभिमान आहे...*
*शुभेच्छूक-*
श्री.रामकिसन वाकुडकर सर
श्री.धम्मसेवक विसावे सर
श्री.राजेंद्र गोटे सर
श्री.ज्ञानेश्वर काळबांडे सर
श्री.डॉ.दिनेश काळबांडे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व सदस्य)
*समस्त कोकलगावनगरी*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव...*
No comments:
Post a Comment