Saturday, 21 January 2017

Daily use sentences

*SpeakWell Mantra :-*

[The Complete Speaking Course]

*Sentence we use daily*

*I have a key.*
माझ्याकडे एक चावी आहे. 
*I have money.*
माझ्याकडे पैसे आहेत.
*I have proof.*
माझ्याकडे पुरावा आहे.
*I know a way.*
मला एक मार्ग माहीत आहे.
मला एक रस्ता ठाऊक आहे.
*I like China.*
मला चीन आवडतो.
मला चीन आवडला
*I like bread.*
मला पाव आवडतो. 
मला ब्रेड आवडतो
*I like women.*
मला स्त्रिया आवडतात. 
मला बायका आवडतात.
मला महिला आवडतात.
*I made a bet.*
मी पैज लावली
*I met a girl.*
मी एका मुलीला भेटलो
मी एका मुलीला भेटले. 
*I miss Italy.*
मला इटलीची आठवण येते.
*I must study.*
मला अभ्यास करायला पाहिजे. 
मला अभ्यास करायला हवा.
*I need a map.*
मला एका नकाशाची गरज आहे
*I never lose.*
मी कधीही हरत नाही.
मी कधीच हरत नाही.
*I phoned him*
मी त्याला फोन केला
मी त्यांना फोन केला.
*I read books*
मी पुस्तकं वाचतो
मी पुस्तकं वाचते.
*I took risks.*
मी जोखीम उठावल्या
*I tried that*
मी ते करून बघितलं.
*I understand.*
मला समजत
मी समजतो.
मी समजते.
*I want a job*
मला नोकरी हवे आहे.
*I was asleep.*
मी झोपलेलो.
मी झोपलेले.
झोपलेलो.
झोपलेले.
*I was shaken.*
मी हादरून गेलो.
मी हादरून गेले.
*I was sleepy.*
मला झोप आली होती.
*I won't bite.*
मी चावणार नाही
*I won't lose!*
मी हरणार नाही!

*I'll be free*
मी मुक्त होईन
*I'll be late.*
मला उशीर होईल.
*I'll explain*
मी समजावतो.
मी समजावते. 
*I'll go home.*
मी घरी जाईन
*I'll read it.*
मी वाचेन.
*I'm Canadian.*
मी कॅनेडियन आहे.
*I'm a doctor.*
मी डॉक्टर आहे.
मी एक डॉक्टर आहे.
*I'm a lawyer.*
मी वकील आहे
*I'm artistic*
मी कलात्मक आहे.
*I'm cultured.*
मी सुसंस्कृत आहे.
*I'm finished*
माझं झालंय
*I'm in   India.*
मी भारतात आहे. 
*I'm in Paris.*
मी पॅरिसमध्ये आहे.
*I'm in Perth*
मी पर्थमध्ये आह
*I'm not dead.*
मी मेलो नाहीये.
मी मेले नाहीये.
*I'm not rich.*
मी श्रीमंत नाही.
मी श्रीमंत नव्हे.
*I'm sleeping.*
मी झोपतोय.
मी झोपतेय
*I'm so happy.*
मी किती आनंदी आहे
*I'm unbiased.*
मी पूर्वग्रहरहित आहे.
*I'm very fat.*
मी खूप जाडा आहे.
मी खूप जाडी आहे
*Is Monday OK ?*
सोमवार चालेल का?
*Is Tom awake?*
टॉम जागा आहे का?
*Is it a date?*
खजूर आहे का?
हा दिनांक आहे का?
ही डेट आहे का?
*Is it a wolf?*
लांडगा आहे का?
*Is it enough?*
पुरेसं आहे का?
पुरेल का?
*Is it for me?*
माझ्यासाठी आहे?
माझ्यासाठी आहे का?
*Is that a no?*
म्हणजे नाही का?
म्हणजे नाही?
*Is that real?*
ते खरं आहे का?
*Is that true?*
खरच का?

*Is that true?*
ते खरं आहे का?
*Is this love?*
हेच प्रेम का?
हेच प्रेम आहे का?
हेच प्रेम असतं का?
*Is this mine?*
हे माझं आहे का?
हा माझा आहे का?
ही माझी आहे का?
*Is this real?*
हे खरं आहे का?
*Is this true?*
हे खरं आहे का?
*Is this wine?*
ही एक वाईन आहे का? 
ही वाईन आहे का?
*It is my cat.*
माझी मांजर आहे.
*It was a bet.*
पैज होती.
*It was black.*
काळं होतं. 
काळा होता.
काळी होती.
*It was funny*
गमतीदार होतं.
*It was magic.*
जादू होती.
*It was night.*
रात्र होती. 
*It was small.*
छोटं होतं. 
*It wasn't me*
मी नव्हतो
मी नव्हते.
*It will burn.*
जळेल
*It'll be fun*
मजा येईल.
*It'll happen.*
होईल
होईलच.
घडेल.
घडेलच.
*It's a curse.*
शाप आहे.
*It's a fruit*
फळ आहे.
ते एक फळ आहे.
*It's for you.*
ते तुझ्यासाठी आहे. 
हे तुमच्यासाठी आहे. 
तुझ्यासाठी आहे.
*It's my book.*
माझं पुस्तक आहे.
*It's not bad.*
वाईट नाहीये.
*It's raining*
पाऊस पडतोय.
*It's the law.*
हाच कायदा आह
*It's too big.*
जास्तच मोठं आहे
ते जास्तच मोठं आहे.

*Keep driving.*
चालवत राहा
*Keep reading.*
वाचत राहा
*Keep running.*
धावत रहा
पळत रहा.
*Keep singing.*
गात राहा.
*Keep talking.*
बोलत रहा
*Keep walking.*
चालत रहा
*Keep writing.*
लिहत रहा.

*Let Tom come.*
टॉमला येऊ दे.
टॉमला येऊ द्या.
*Let Tom rest.*
टॉमला आराम करू द्या
टॉमला आराम करू दे.
*Let go of me.*
मला सोड. 
मला सोडा.
*Let her talk*
तिला बोलू द्या
तिला बोलू दे. 
*Let him talk.*
त्याला बोलू द्या. 
त्याला बोलू दे.
*Let's all go.*
आपण सर्वच जाऊया
*Mary came in.*
मेरी आत आली. 
मेरी आत आल्या.
*Mary is tall.*
मेरी उंच आह
*My eyes hurt.*
माझे डोळे दुखतायेत. 
माझे डोळे दुखत आहेत.
*No one knows*
कोणालाही माहीत नाही
*Now fix that.*
आता ते दुरुस्त कर. 
आता ते दुरुस्त करा. 
*Oh, I got it.*
अच्छा, समजल
*Put it there *
तिथे ठेव. 
तिथे ठेवा. 
ते तिथे ठेव. 
ते तिथे ठेवा. 
*She has wine.*
त्यांच्याकडे वाईन आहे. 
तिच्याकडे वाईन आहे.
*She is eight.*
ती आठ वर्षांची आह
त्या आठ वर्षांच्या आहेत
*She is happy.*
ती खूष आहे. 
त्या खूष आहेत
*She is quiet.*
ती शांत आहे. 
त्या शांत आहेत. 

*She is young.*
ती तरुण आहे.
*She knows me.*
ती मला ओळखते. 
त्या मला ओळखतात. 
*She shot him.*
तिने त्याला गोळी मारली
तिने त्यांना गोळी मारली.
त्यांनी त्याला गोळी मारली. 
त्यांनी त्यांना गोळी मारली
*She stood up.*
ती उभी झाली. 
ती उभी राहिली. 
त्या उभ्या झाल्या. 
त्या उभ्या राहिल्या.
*She went out.*
ती बाहेर गेली. 
त्या बाहेर गेल्या.
*She's pretty*
ती सुंदर आहे.
*Sit down now.*
आता खाली बस. 
आता खाली बसा.
*Someone came.*
कोणीतरी आलं.
*Stop the car.*
गाडी थांबव.
गाडी थांबवा.
*Stop yelling.*
ओरडणं बंद कर.
ओरडणं बंद करा
*Take me home.*
मला घरी ने.
*Take my coat.*
माझा कोट घे.
माझा कोट घ्या.
*Take my hand.*
माझा हात पकड.
माझा हात पकडा
*Tell us more.*
आम्हाला अजून सांगा.
*That is mine.*
ते माझं आहे. 
तो माझा आहे. 
ती माझी आहे. 
*There's time.*
वेळ आहे.
*They laughed.*
ते हसले.त्या हसल्या.
*They saw Tom.*
त्यांनी टॉमला पाहिलं. 
त्यांनी टॉमला बघितलं.
*They stopped.*
ते थांबले. 
त्या थांबल्या
*They're blue*
निळे आहेत
*They're boys.*
ती मुलं आहेत.
*They're nice*
ते चांगले आहेत
     
      Meenakshee nagrale.(asst.teacher )
    Z P school sukali..dist.washim

No comments:

Post a Comment