Wednesday, 5 April 2017

इयत्ता 5 वी...उपक्रम /प्रकल्प यादी

इयत्ता - ५ वी

  विषय  - मराठी प्रकल्प  / उपक्रम  यादी

1) परिसरातील  लोकगीतांचा  संग्रह  करणे 
2) वर्तमानपत्रे  व  मासिकांतील  चित्रकथांचा  संग्रह करणे
3) आपत्ती व्यवस्था पण  आधारित वर्तमानपत्रातील  कात्रणे  गोळा करणे
4) स्वच्छताविषयक  सूचनापाट्या  व  घोषवाक्ये  तयार  करणे
5) थोरांचे  जीवनप्रसंग  संकलित  करणे
6) "शेतीची  काम " या  विषयावर आधारित  चित्रसंग्रह तयार  करणे
7) "पाणी "या विषयावर आधारित  कात्रण संग्रह  करणे
8) पाण्याची  बचत  या  विषयावर  घोषवाक्ये  तयार  करणे
9) ५ सणांविषयी माहिती  गोळा  करणे 
10) अवयवांवर  आधारित  म्हणींचा  संग्रह करा व  लिहा
11) जुन्या , फाटक्या , कपड्यांपासून  दोरी, पायपुसणी  तयार  करणे
12) तुम्ही  वाचलेल्या  पुस्तकांवर  आधारित टिपण्णी  करा
13) सण, पक्षी, प्राणी यांच्यावर आधारित  कविता  मिळवा  व  संग्रह  करणे
14) विविध  घरांची, इमारतींची  चित्रे  गोळा  करणे 
15) विविध  सणांवर  आधारित  गाण्यांचा  संग्रह  करणे
16) पाच  किटकांची चित्रे  गोळा  करून  माहिती  लिहा 
17) संतांचे अभंग  संग्रह  करा
18) पाच  खेळाडुंविषयी माहिती लिहा.
19) सागरी जहाज व  होडींच्या  चित्रांचा  संग्रह  करणे
20) शैक्षणिक  बातम्यांचा  संग्रह करणे
21) आपल्या परिसरात आढळ्णाय्रा पाळीव प्राण्याची चित्रे गोळा करणे व माहिती संकलीत करणे.
22)भाषा बोलताना वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्द यांचा संग्रह करणे.
23) विविध खेळाची माहीती व खेळाडू ची माहीती जमा करणे.
24) मराठी साहित्यीक लेखक कवी यांच्या पुस्तकांचा संग्रह करणे
25) प्रमाण व बोलीभाषेतील शब्द संकलित करणे
26) जोड़ शब्द महासंग्रह करणे अप्रगत मुलांसाठी
27) देशासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांची माहीती गोळा करणे
28) शब्द एक पण दोन अर्थ अशा शब्दांची माहिती गोळा करणे
29) वाक्यप्रचाराचा संग्रह करणे
30) बोधकथा सुविचार यांचा संग्रह करणे
31) सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे.
32) मराठी साहित्यिकांचे पूर्ण नाव व टोपननावांचे संकलन.
33) विरामचिन्हे व त्याचा अचूक वापर याविषयी माहिती मिळवून संकलन करणे.
34) लेखनाचा वेग टप्प्याटप्याने वाढवत नेऊन हस्ताक्षरातील फरकाचे निरीक्षण करणे(किमान 10 पाने दररोज 1पान)
35) अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे
36) विविध सणांची माहिती संकलित करणे
37) प्रश्न तयार करणे
38) नातेवाईकांची मुलाखत घेणे
39) विषयावर शब्द व वाक्ये तयार करणे
संवाद व नाटीका तयार करणे
कृती युक्त
40)आपले मित्र व त्यांचे चांगले गुण स्वभाव यांची यादी करणे.
41) आपल्या वर्गातील वस्तूची निर्मिती व वापर यांची माहिती गोळा करणे
42) ई-पुस्तकांचा संग्रह करा.
43)सूतळीपासून गोंडे तयार करणे.
44)पायपूसणी तयार करणे.
45)सूतळ्या पासून चित्रे तयार करा.
46)जोडशब्दांचा संग्रहवही करा.
47)मराठी कोडी ओळखा पाहू.वर्तमानपत्रातील कात्रणे
48)वर्तमानपत्रातील जाहिरातींचा कात्रणांचा संग्रह करा.
49)शाळेचे किंवा परिसराचे एका दिवसातील घडलेल्या घटनांचे वृतांत आपले वृत्तपत्र म्हणून तयार करा.
50)विनोदी लेखकांची माहिती मिळवा.
51)समाजसुधारकांची माहिती गोळा करा.
52)बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा.
53)होळी सणासंबंधीच्या कवितांचा संग्रह करा.

कु:मीनाताई पांडुरंग नाराळे
zp school sukali
Tq ,dist :वाशिम

Wednesday, 22 February 2017

अभ्यासाचे तंत्र

*सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*...

*आचार्य विनोबा म्हणतात की*,
*आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*.
*मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*.
*तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*.
*कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*...
*पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*.
.......संग्रह :एम. पी.नगराळे

....प्रेरणा @@@

*●प्रेरणा कशास म्हणतात●*

*न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!*

*आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!*

*बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!*

*यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!*

*मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?*

*तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!*

*शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?*

*तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?*

*आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?*

*हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!*

*मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!*

*सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!*

*आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!*

*आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!*

*भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!*

*पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!*

*पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!*

*माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?*

*कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?*

*वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?*

*लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?*

*आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?*

*निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!*

*प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!*

*शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!*

*आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!*

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा *शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!*

*●लेखन-विश्वास नांगरे पाटिल●*
__________________________

Absolutely true post....