Wednesday, 22 February 2017

अभ्यासाचे तंत्र

*सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*...

*आचार्य विनोबा म्हणतात की*,
*आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*.
*मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*.
*तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*.
*कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*...
*पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*.
.......संग्रह :एम. पी.नगराळे

....प्रेरणा @@@

*●प्रेरणा कशास म्हणतात●*

*न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!*

*आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!*

*बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!*

*यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!*

*मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?*

*तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!*

*शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?*

*तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?*

*आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?*

*हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!*

*मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!*

*सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!*

*आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!*

*आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!*

*भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!*

*पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!*

*पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!*

*माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?*

*कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?*

*वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?*

*लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?*

*आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?*

*निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!*

*प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!*

*शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!*

*आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!*

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा *शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!*

*●लेखन-विश्वास नांगरे पाटिल●*
__________________________

Absolutely true post....

Tuesday, 21 February 2017

एका शब्दापासून अनेक अर्थपुर्ण शब्द तयार करणे

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आठवडयाचा उपक्रम*

*दि २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवाऱी*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
          .     वेळ ७ ते १०
*♻ *एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करणे*...
जसे -अहमदनगर :-- अहमद, नगर , गर ,मगर , अमर, नहर , दर , नर ,हद वगैरे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
   १)वातावरण-  वरण , ताव,तार ,रण ,वर ,वण , वाण ,ताण
वार ,वावर ,रवा ,वणवा ,वरता ,तारण

2) करारीपणा-करारी ,पणा ,परी
      ******** रीणा ,करा ,करी ,
   कराप ,कणा

3)सदसदविवेकबुद्धी -   सदसद,
   **************- विवेक ,बुद्धी
वीस ,विक ,वेस ,द्वीध्दी ,सवी ,दस ,
सकस ,वेद ,कवेस ,बुक इत्यादि

    🌹🙏🙏🌹
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰शब्दांकन/संकलन🔰
*नाव: -*मीनाक्षी  पांडुरंग नागराळे 
जि.प.प्रा.शाळा -सुकळी
ता.जि.वाशिम

© *सदस्या राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुह*
🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂🌾🍂

एका शब्दापासून...अनेक अर्थपुर्ण शब्द तयार करणे....

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻ *आठवडयाचा उपक्रम*

*दि २० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवाऱी*
*~~~~~~~~~~~~~~~~~*
          .     वेळ ७ ते १०
*♻ *एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करणे*..
GRANDFATHER :---
                  grand ;father ,fat ,the ,fan ,
Her ,date ,ran ,green ,here ,
There ,fd ,gr ,rate ,rat ,three ,
Rd ,teeth ,tan ,and ,gather ,
Ear,feear ,

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🔰  शब्दांकन /संकल🔰
*नाव: -*मीनाताई पांडुरग नागराळे
जि.प.व.प्रा.शाळा -सुकळी